web counter
Visit Counter
*बीड- माजलगाव येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला..*सोलापूर- मोहोळ दरोडेखोर हल्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल..*अमरावती- मोर्शी नजीकच्या सालबर्डी येथील माडू नदीच्या हत्तीडोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, बुधवारी सकाळी घडली दुर्घटना
24 x 7
News & Entertainment
श्री सिध्देश्‍वर व श्री रत्नेश्‍वर देवस्थानच्या दुग्धाभिषेकाने महाशिवरात्री यात्रेस सुरुवात..
वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान, तहसीलदार व आ.त्र्यंबक भिसे यांच्या कडून पिकाची पाहणी..
लातूर- २७ लाख रुपयांचा गुटखा जप्त, निलंगा पोलिसांनी केली कारवाई
लातूर- लातूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व वादळी वा-यासह गारपिट झाली. त्यात शेतक-यांच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष, केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ते पूर्ण करून आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन सविस्तर>
उस्मानाबाद- उस्मानाबादचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने डॉक्टरांनी अखेर संप पुकारला आहे. संप पुकारण्यात आला असल्याने ओपीडी आणि आयपीडी बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने निवासी सविस्तर>>
लातूर- श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानच्या ६५ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, लातूर जिल्हा नियोजन व विकास समिती आणि यात्रा समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १६) सिद्धेश्वर मंदिर परिसरात पशु, पक्षी व अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देवणी, लाल कंधारी व संकरीत जातीच्या सर्वोत्कृष्ट गोवंशीय पशुधनाचा सहभाग सविस्तर>>
नांदेड- लातूर जिल्ह्याचे 'झी २४ तास'चे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील यांचे मोठे बंधू श्रीकांत म.घोणसे पाटील यांचे कर्करोगाच्या आजाराने सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ०७.१५ वाजता नांदेड येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट, नांदेड इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत  सविस्तर>>
लातूर- जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते त्यासाठी परिश्रम घेणार्‍या अधिकार्‍यांचा  मंत्रालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,उपसचिव रुचेश जयवंशी, सतिश उमरीकर, संवाद सल्लागार कुमार खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बबनराव सविस्तर>>
नाशिक- निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये २ ते ४ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने, टोमॅटो उत्पादक सविस्तर>>
लातूर- येथील पोद्दार हॉस्पिटल व पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबीरात 114 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आल्या. या शिबीराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अशोक पोद्दार, मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे संचालक सविस्तर>>
उस्मानाबाद- चिमुकल्याला अंगणात ठेवून त्याच्या शेतकरी आई-वडिलांनी स्वयंपाक घरात स्वतःला पेटवून घेतले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. नापिकी व कर्जाचा डोंगर, यामुळे बोरी (ता. उमरगा) येथील सचिन ज्ञानदेव मदने (वय 35) व छबूबाई सचिन मदने (वय 32) यांनी सोमवारी (ता. 5) सकाळी आत्महत्या केली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नापिकीमुळे सविस्तर>>
लातूर- लातूर-मुंबई रेल्वेच्या बलिदानातून येऊ घातलेली लातूर-यशवंतपूर रेल्वे आज सुरु झाली. दुपारी एक वाजता आपल्या स्थानकात येऊन थांबलेल्या या गाडीला पालकमंत्री संभाजी पाटील, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. गाडीच्या इंजिनवर पुढच्या बाजुला सविस्तर>>
जालना- तालुक्यातील जालना-देऊळगाव राजा रोडवरील जमावाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची बस मध्यरात्री घरात घुसली. या अपघातामध्ये एक दुचाकी आणि तीन चाकी ऑपे रिक्षाचा चुरडाला झाला आहे. दरम्यान सुदैवाने या भीषण अपघातात जीवित्त हानी झाली नाही. मात्र बस चालकासह 11 प्रवाशी जखमी झाले आहेत. औरंगाबाद अकोला ही बस (क्र. एमएच  सविस्तर>>
अहमदपूर- एका पलायन केलेल्या प्रेमी युगुलाला पकडून आणून चिलखा ग्रामस्थांनी त्यांचा विवाह लावून दिला. हा विवाह दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास बरडमाळ, सोरा (ता. अहमदपूर) येथील महादेव मंदिरात लावण्यात आला. चिलखा येथील शुभम माधवराव होळकर व नवकुंड झरी (ता. चाकूर) येथील अंजली रामदास सुरवसे या प्रेमीयुगुलाने पलायन केले. या प्रेमी सविस्तर>>
मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली. या योजनेंतर्गत दाखल झालेल्या सविस्तर>>
लातूर- अनुदानासाठी शिक्षकांनी केले जेलभरो आंदोलन..
आदर्श मैत्री फाउंडेशन लातूर च्या वतीने श्री तुकाराम दशरथराव पाटील यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार
लातूर- विषारी ॲसिड पिऊन औराद शहाजनी येथिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा...
लातूर- आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूबियांना पालकमंत्र्यांचा आधार..
लातूर- थंडीने ऊसतोड कामगारांची तीन महिन्याची मुलगी दगावली..
लातूर- पंचधातूच्या प्राचीन बारा मूर्ती चोरल्या, रेणापूर पोलिसानं समोर मोठे आव्हान..
बार्शी- कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांची ११५ वी जयंती निमित्त भव्य रॅली उत्साहात साजरी
लातूर- ऊस उत्पादक सुल्तानी संकटात, ६६ कोटीचे नुकसान, जबाबदार कोण ?
लातूर- चिमुकलीवर डुकराचा हल्ला, शरीरावर अनेक जखमा, प्रकृती गंभीर तर शासकीय रूग्णालयात उपचार सुरु
लातूर- सिध्देश्‍वर यात्रा महोत्सव; झेंडा मिरवणूकीने उत्साहाला उधाण, देखाव्यानी लक्ष वेधले
लातूर- स्पर्धा परीक्षा करणा-या विद्यार्थीचा मुकमोर्चा, मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी सामील
web counter
Visit Counter

                                                                 Copyright © 2018. All rights reserved.