web counter
Visit Counter
शिक्षण महर्षी श्री.  एन बी शेख यांचे दुखद निधन
लातुर- औसा तालुक्यातील शिक्षण महर्षी व राष्ट्रवादीचे नेते श्री.  एन बी शेख यांचे दिर्घ आजाराने दुखद निधन मुबई येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये उपचारादरम्या झाले आहे. यांचे मुळ गाव कव्हा हे आहे. यांची वाटचाल संघर्षातून झाली व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करत स्वताच्या परीश्रमाणे शिक्षण क्रांती घडवली. त्याचा स्वभाव सर्वानांच सोबत घेऊन गरीबांना  व त्यांच्या मुलाना सुधारणा करणे होता. व ते राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष पद व राज्यात बर्‍याच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठावत आपली यशस्वी राजीकीय स्थीती सांभाळनारे कार्य हे त्याची ख्याती होती. औसा नगराध्यक्ष प्रा. आफसर शेख यांचे ते वडील होते. एन.बी.शेख यांच्या दु:खद निधनाने औसा तालुक्यात शोकाकुळ पसरली आहे. 
प्रतिनिधी सुनिल कांबळे, लातूर
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us