web counter
Visit Counter
तळणेवाडीत शॉटसर्कीटने दोन शेतकऱ्याचा आडिच एक्कर ऊस जळून खाक
बीड- गेवराई तालूक्यातील तळणेवाडी येथील सध्या जोमात आलेल्या आडिच एक्कर ऊस जळल्याची घटना आज दि.८ ऑक्टबंर रोजी ४:३० वाजता तळणेवाडी येथील गावालगत असलेली मळा या ठिकाणी घडली. सदर शेतकरी राधाकीसन गुजर व गोरख जगताप या दोन शेतकऱ्याचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या ३६४ सर्वे नंबर सदर शेतकऱ्याची आजूबाजूची ऊसाची जळण्यापासून बचावकरण्यासाठी ग्रामपंचायत सरंपच पदाचे उमेदवार शिंवाजी शिंगाडे, सुंदर धस, बळीराम नावडे, निसार शेख, अंजीर पवार, जालीदंर धस, गायकवाड, शरद बोरकर, संदीप भिल्ला, रेलहू शिदे, सुर्यभान, भुरकर अविनाश धस, शेख मोसीन, संतोष भोसले, संदीप धस, लक्ष्मण्भोसले लक्ष, आबासाहेब पठाडे व अन्य ग्रामस्थानी अथक परी श्रम घेवून आग आटोक्यात आणली व उसची तोडणी करण्यात आली व शेजारील ऊस जळण्यापासून वाचवण्यात यश आले.
प्रतिनिधी- राहुल हाकाळे
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us