24 x 7
News & Entertainment
LiveTvसदैव तुमच्या सोबत
लातूर- लातूर-अंबाजोगाई मार्गावरील महापूरच्या पुलाखाली मांजरा नदीत आज एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या सुमारास बघ्यांची गर्दी वाढली तेव्हा पोलिसांना फोन करण्यात आला. हे घटनास्थळ रेणापूर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं रेणापूर पोलिसांनी धाव घेतली. पोहणार्‍या निष्णात व्यक्तींना पाचारण करण्यात आलं. पावणेबाराच्या सुमारास पोहणारे दोघे सविस्तर>>
बीड- गेवराई राष्ट्रीय महामार्ग २११ च्या रांजनी गावाजवळ मोटारसायकल व अॅपेरिक्षा यांची समोरासमोर जोराची धडक लागल्याने चार जण गंभीररित्या जखमी झाली असल्याची घटना घडली. दादासाहेब मिसाळ वय ५० वर्ष राहणार महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना, राम गिरी वय ४५ वर्ष राहणार बीड, लखन ठोंबरे वय ४५ वर्ष राहणार माळापुरी, तालुका गेवराई जिल्हा बीड सविस्तर>>
लातूर- शहरातील एका भागात तीन मुली आपल्या आई बरोबर राहत आहेत. त्याच्या नात्यातील एका इसमाने मागील चार महिन्यापासून या घरातील तीन अल्पवयीन मुलीवर धमकी देऊन जबरी शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यात सतरा चौदा आणि अकरा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या सततच्या अत्याचाराला कंटाळून सतरा वर्षाच्या मुलीने हिम्मत करत थेट गांधी चौक सविस्तर>>
लातूर-  लातूर-निलंगा बस व एका ट्रकची औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये 8 जण ठार झाले असून 23 जण गंभीर स्वरुपात जखमी झालेत. लातूरच्या शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.  हा अपघात इतका भयंकर होता की, बसच्या उजव्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला. लातूर सविस्तर>>
लातूर- शेतमालाला भाव नाही, शेती परवडत नाही, सरकारने हमीभाव द्यावा, अथवा गांजा लावण्याची परवानगी द्यावी, असे अनेकदा शेतकरी खासगीत बोलत असतात. मात्र, आता लातूर येथील एका सरपंच असणार्‍या शेतकर्‍याने अशी मागणी चक्‍क जिल्‍हाधिकार्‍यांकडेच केली आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिसामाबाद (उजेड) या गावचे सरपंच असणार्‍या हमीद पटेल या शेतकर्‍याने जिल्‍हाधिकार्‍यांना पत्र लिहले आहे. यात सविस्तर>>
लातूर- जिल्ह्यातल्या एक लाख ७४ हजार शेतकर्‍यांपैकी ५८४ जणांची यादी जाहीर झाली. पुढची यादी आज उद्या येईल अशी अपेक्षा असतानाच सरकारने शेतकर्‍यांची यादी पुन्हा एकदा मागवली आहे. इंटरनेटवर अपलोड करण्याऐवजी ही यादी घेऊन जिल्हा बॅंकेच्या कर्मचार्‍यालाच मुंबईत बोलावलंय. लातूर जिल्हा बॅंकेचा एक कर्मचारी काल यादी घेऊन मुंबईत दाखल झाला सविस्तर>>
लातूर- भाजप नगरसेवक अजय कोकाटे यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने या दोघांची बदली करण्यात आली आहे. उबाळे यांना नियंत्रण कक्षात तर लहाने यांना औशाला पाठवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या सविस्तर>>
लातूर- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईच्यावतीने १७ व १८ ऑक्टोबर २०१६ रोजी मनपातील नगरसेवकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याकरता मनपातील ३ कर्मचाऱ्यांच्या नावे ९ लाख रुपयांची रक्कम उचलण्यात आली होती. त्यावर, मनपाच्या ४ नगरसेवकांनी दोन दिवसांचा दार्जिलिंग दौरा केला होता. या दौऱ्याचा खर्च त्यांच्या मानधनातून सविस्तर>>
किल्लारी- दोन तास 'रास्तारोको' बावीस हजार सभासद असलेल्या व तेरणेच्या पट्ट्यात मानाचा तुरा असलेल्या किल्लारीच्या बंद कारखान्यासमोर हजारो ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. ९) मोर्चा काढण्यात आला. अवघ्या चार कोटी रुपयांच्या कर्जात बंद असलेला हा कारखाना चालू करावा, अन्यथा सविस्तर>>
मुंबई- राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवर 20 टक्के आणि वटाण्यावर 50 टक्के आयात शुल्क लागू केले आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी गव्हावर दहा टक्के आणि मटारवर शून्य टक्के आयात सविस्तर>>
लातूर- देवनी तालुक्यात वलांडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आश्रमशाळेत संस्थाचालकाकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संस्थाचालक अरुण अष्टुरे, मुख्याध्यापक वैजनाथ घुगे, यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी चौघांना सविस्तर>>
लातूर- एक वर्षापूर्वी घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थकारणासाठी धोकादायक असल्याचे भाकीत अनेक अर्थविषयक अभ्यासकांनी केले होते. मात्र, भाजपने घाईगडबडीत हा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान केले. यातूनच जनसामान्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. आम्ही याच आवाजाला सरकार दरबारी पोहोचवत आहोत. यासाठीच जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सविस्तर>>
लातूर- कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव दिला जात होता. त्यामुळे मागील ३ दिवसांपासून शेतकऱ्यांनी लिलाव होऊ दिले नव्हते. त्यानंतर आर्द्रता निकशांवर खरेदी करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी सोयाबीनचे लिलाव सुरुळीत झाले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सोयाबीनला कमी भाव दिला जात असल्याने सविस्तर>>
नांदेड- महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील विराजमान झाले आहेत. काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांचा तब्बल ६८ मतांनी विजय झाला. शीला भवरे आणि विनय गिरडे पाटील या दोघांना प्रत्येकी ७४ मते मिळाली. अपक्ष नगरसेवकानेदेखील काँग्रेसला मतदान केले. सेनेचा नगरसेवक तटस्थ राहिला. दरम्यान सविस्तर>>
नाळेगाव उदगीर  रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खडडा की खड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली असताना करदखेल ते उदगीर प्रवास करताना लोहारा नजीक दिनांक 31 ऑक्टोबर 2017 सकाळी 9 :30 च्या सुमारास सविस्तर>>
चाकूर- इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस इतिहास घडवतो. हे ऐकलेले किंवा पुस्तकात वाचलेले वाक्य एका अपंगांने खोदकामापासून बांधकामापर्यंत स्वतः काम करून शौचालय बांधून सिद्ध केले आहे. शासनाने स्वच्छ भारत च्या दिलेल्या हाकेला ओ देण्यासाठी करीत असलेली धडपड पाहूनगावकऱ्यांनी व पंचायत समिती सविस्तर>>
                                                                                                       
एकल महिला संघटनेच्या संयुक्त विध्यमाने दिपावळीनिमित्त स्वयंरोजगारासाठी उभारला स्टॉल 
द्राक्ष बागेत औषध लावणाऱ्या शेतमजुरांना झाली विषबाधा, बार्शी तालुक्यातील हिंगणीतील घटना 
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप 
ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर, परिवहन कर्मचाऱ्याने घेतलेल्या निर्णयामुळे सणात प्रवासी मात्र लटकले 
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस, खाजगी वाहनांकडून प्रवाशाची मोठी लूट 
राज्य शासनाची कर्जमाफी योजना फसवी- माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख
राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्यात कार पडली; सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
आ. अमरसिंह पंडित व माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल..
बार्शी-गौडगांव प्राथमिक आरोग्य केद्रास ग्रामस्थानी लावले कुलूप
बार्शीतील अवैध दारूधंद्यावर बार्शी पोलिसांचा छापा १,२२,०००/₹ मुद्देमाल नष्ट करण्यात आला 
नोटाबंदीनंतर अंबानीचा पोरगा बॅंकेच्या लायनीत दिसला का? - कन्हैय्याकुमार 
०८ नोव्हेंबर लुटारुंचा दिवस म्हणून घोषीत करा, भारिप बहुजन महासंघाची मागणी 
कपड्यात विसरलेले ६६ हजार केले परत माढ्यातील लाॅड्री व्यवसायिक तरुणांचा प्रामाणिकपणा 
बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपद्रीकरणात भ्रष्टाचार 
चाकूर नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्षांना मुख्याधिकाऱ्याची कोल्हापुरी झटका दाखविण्याची धमकी 
स्पेसल स्टोरी- कर्जमाफीच्या घोळानंतर पिकविम्याच्या घोळ उघड 
बीड- बोंडअळीमुळे होणारी नुकसान म्हणून हेक्टरी ५०हजार रूपये भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. 
लातूर- सोयाबीनचे भाव दोन दिवसात वाढतील- पाशा पटेल(अध्यक्ष,राज्य कृषी मूल्य) 
web counter
Visit Counter

                                                                 Copyright © 2017. All rights reserved.